।। हरि: ॐ ।।
‘अंबज्ञोऽस्मि’ ‘नाथसंविध्’ ‘अंबज्ञोऽस्मि’ का अर्थ है-मैं अंबज्ञ हूँ। अंबज्ञता का अर्थ है-आदिमाता के प्रति श्रद्धावान के मन में होनेवाली और कभी भी न ढल सकनेवाली असीम सप्रेम कृतज्ञता। (संदर्भ–मातृवात्सल्य उपनिषद्) नाथसंविध् अर्थात् निरंजननाथ, सगुणनाथ और सकलनाथ इन तीन नाथों की इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा और सामर्थ्य सहायता इन पंचविशेषों के द्वारा बनायी गयी संपूर्ण जीवन की रूपरेखा। (संदर्भ–तुलसीपत्र १४२९)
Tuesday, 13 December 2022
Wednesday, 15 December 2021
दोस्त, पता नहीं कि तुम रूठ गये या किस्मत रूठ गयी
Friday, 30 April 2021
Wednesday, 28 April 2021
Thursday, 18 March 2021
दोस्त, यूँ अधूरा छोड़ कर तू अचानक चला जायेगा (Hindi)
।। हरि: ॐ ।।
दोस्त, यूँ अधूरा छोड़ कर तू अचानक चला जायेगा
Sunday, 13 December 2020
दोस्तीच्या अत्तराची कुपी
।। हरि: ॐ ।।
दोस्तीच्या अत्तराची कुपी
Saturday, 19 September 2020
काट्यांची गजल (Marathi)
।। हरि: ॐ ।।
काट्यांची गजल
आज बर्याच वर्षांनी एका मित्राचा फोन आला. त्याचा आणि माझा गेल्या २७ वर्षांत काही संपर्क नव्हता. त्याला माझा नंबर मिळाला म्हणून त्याने फोन केला. त्याच्याकडून त्याच्या आयुष्याचा खडतर प्रवास कळला आणि आजही त्याच्या नशिबात काटे रुतणेच आहे हे त्याच्या बोलण्यातून जाणवले. त्याची जीवनाबद्दल किंवा कुणाबद्दल काही तक्रार नव्हती. मला त्याची व्यथा-वेदना ऐकून खूप वाईट वाटले. मी त्याला म्हटले की देवाकडे प्रार्थना करीन. देव करो आणि कुणावरही अशी परिस्थिती न येवो. मला धन्यवाद देत तो म्हणाला, आता काट्यांशीच मैत्री झाली आहे रे, काट्यांशिवाय करमणारच नाही. त्याचे हे वाक्य मनात खूप खोलवर रुतले आणि त्यानंतर सुचलेल्या या काही ओळी.
Monday, 24 August 2020
कहानी नई पुरानी - ०१ - मैंने तुम्हारा नमक खाया है केदार......... (काल्पनिक कहानी)
।। हरि: ॐ ।।
Sunday, 19 July 2020
घायाळांच्या मनोमिलनी इन्द्रधनु झळकते (Marathi)
।। हरि: ॐ ।।
घायाळांच्या मनोमिलनी इन्द्रधनु झळकते
https://ambajnosmi.blogspot.com/2020/01/marathi.html
खूप दिवसांपूर्वी चेतनने एक सुन्दर निसर्गदृश्य आपल्या कॅमेर्यात टिपून शेअर केले होते. त्या दृश्यात पर्वताजवळ एक सरोवर होते. आकाशात ईश्वराने जणू ढगांची माळ बांधली होती आणि त्या माळेतला एक ढग अलगद खाली उतरून सरोवरावर आला होता.
पर्वतशिखरावरील बर्फ, सरोवरातील जल आणि मेघ अशा तीनही रूपांमध्ये जल सुन्दर सजले होते. तो ढग खाली आल्यामुळे मेघमालिकेत झालेल्या मोकळ्या जागेमधून सूर्य जणू हळूच डोकावून पहात होता आणि इन्द्रधनुष्याची एक सुन्दर कमान आकाश आणि धरणीला जोडत होती.
त्या छायाचित्रास पाहताच ज्या ओळी सुचल्या, त्या लिहून ठेवल्या होत्या, पण नंतर त्या ओळी लिहिलेला कागद कुठेतरी ठेवला गेला आणि माझ्या मित्राने काढलेला फोटो मी कुठे सेव्ह केला तेही मला आठवेना. बराच काळ लोटल्यामुळे मित्रालाही मी केलेल्या वर्णनावरून तो फोटो शोधण्यास वेळ लागणार. त्याला शोधून पाठवायला सांगितला आहे, तो मिळाला की इथे अवश्य पोस्ट करेन, तोपर्यंत आई जगदंबेच्या कृपेने सुचलेल्या ओळी येथे शेअर करत आहे.
Saturday, 18 July 2020
काही प्रश्न सोडवायचे नसतात (Marathi)
Saturday, 6 June 2020
गाणी आणि आठवणी - १४ - काटा रुते कुणाला.....
।। हरि: ॐ ।।
गाणी आणि आठवणी - १४
काटा रुते कुणाला.....
References -
भाग १ - https://ambajnosmi.blogspot.com/2019/09/blog-post.html
भाग २ - https://ambajnosmi.blogspot.com/2019/09/blog-post_9.html
भाग ३ - https://ambajnosmi.blogspot.com/2019/09/blog-post_12.html
भाग ४ - https://ambajnosmi.blogspot.com/2019/09/blog-post_92.html
२. https://www.youtube.com/watch?v=8r0mZ0m5k-c
३. ये रे घना ये रे घना ब्लॉग पोस्ट
४. https://maharashtratimes.com/india-news/interview-with-nivedita/articleshow/71482041.cms
५. https://www.youtube.com/watch?v=TeNAk_yYmjw
https://www.youtube.com/watch?v=WbEzOVpGrK0
६. https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=&cad=rja&uact=8&ved=2ahUKEwjx3_XpserpAhUW83MBHU4vDq4QFjAAegQIAhAB&url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2F-%2Farticleshow%2F11583019.cms&usg=AOvVaw0t-S_xztXnwrrikHXY3IQk
७. https://www.youtube.com/watch?v=Ox4mU9qmNAI
.jpg)

































