।। हरि: ॐ ।।
‘अंबज्ञोऽस्मि’ ‘नाथसंविध्’ ‘अंबज्ञोऽस्मि’ का अर्थ है-मैं अंबज्ञ हूँ। अंबज्ञता का अर्थ है-आदिमाता के प्रति श्रद्धावान के मन में होनेवाली और कभी भी न ढल सकनेवाली असीम सप्रेम कृतज्ञता। (संदर्भ–मातृवात्सल्य उपनिषद्) नाथसंविध् अर्थात् निरंजननाथ, सगुणनाथ और सकलनाथ इन तीन नाथों की इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा और सामर्थ्य सहायता इन पंचविशेषों के द्वारा बनायी गयी संपूर्ण जीवन की रूपरेखा। (संदर्भ–तुलसीपत्र १४२९)
।। हरि: ॐ ।।
।। हरि: ॐ ।।
।। हरि: ॐ ।।
आज माझ्या आईचा वाढदिवस, त्यानिमित्त तिच्या आईवडिलांचे म्हणजे माझ्या आजी-आजोबांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांच्यावर लिहिलेल्या या काही ओळी. माझ्या रामभक्त आईसाठी प्रभु श्रीरामचन्द्रचरणी हीच प्रार्थना की माझ्या आईला निरोगी उदंड आयुष्य लाभो.
।। हरि: ॐ ।।
आज बर्याच वर्षांनी एका मित्राचा फोन आला. त्याचा आणि माझा गेल्या २७ वर्षांत काही संपर्क नव्हता. त्याला माझा नंबर मिळाला म्हणून त्याने फोन केला. त्याच्याकडून त्याच्या आयुष्याचा खडतर प्रवास कळला आणि आजही त्याच्या नशिबात काटे रुतणेच आहे हे त्याच्या बोलण्यातून जाणवले. त्याची जीवनाबद्दल किंवा कुणाबद्दल काही तक्रार नव्हती. मला त्याची व्यथा-वेदना ऐकून खूप वाईट वाटले. मी त्याला म्हटले की देवाकडे प्रार्थना करीन. देव करो आणि कुणावरही अशी परिस्थिती न येवो. मला धन्यवाद देत तो म्हणाला, आता काट्यांशीच मैत्री झाली आहे रे, काट्यांशिवाय करमणारच नाही. त्याचे हे वाक्य मनात खूप खोलवर रुतले आणि त्यानंतर सुचलेल्या या काही ओळी.
।। हरि: ॐ ।।
।। हरि: ॐ ।।
।। हरि: ॐ ।।