Showing posts with label birthday. Show all posts
Showing posts with label birthday. Show all posts

Wednesday, 15 December 2021

Sunday, 13 December 2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी

।। हरि: ॐ ।।

13-12-2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी 

माझा बालमित्र पूर्वेश याने आज (13-12-2020) पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले. माझ्या या दोस्ताला भेट म्हणून काही ओळी अर्पण करत आहे. ईश्वरकृपेने माझ्या मित्राला निरोगी आनन्दी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 





Friday, 30 October 2020

Sunday, 20 September 2020

मेरी रखवाली तुम ही हो माँ (Hindi)

  ।। हरि: ॐ ।। 

20-09-2020

मेरी रखवाली तुम ही हो माँ

आज मेरी माँ का जन्मदिन है। मेरी माँ ने मेरे लिए बहुत कुछ सहा है, मेरे लिए असीम त्याग किया है। आज मैं जो कुछ भी हूँ, वह मेरी माँ की मेहनत और आशीर्वाद से हूँ। माँ का प्यार अनन्त है, माँ के ऋण अनन्त हैं। माँ के लिए ईश्वर से निरामय आनन्दमय दीर्घायु की प्रार्थना करता हूँ और माँ के लिए आज लिखीं कुछ पंक्तियाँ प्रस्तुत कर रहा हूँ।




 
 
 
 
 

Friday, 11 September 2020

ओ नन्ही कली ओ नन्ही परी ..... (Hindi)

 ।। हरि: ॐ ।। 

11-09-2020

ओ नन्ही कली ओ नन्ही परी ..... 
For my dear Granddaughter 
 




Thursday, 3 September 2020

कहानी नई पुरानी - ०२ - थॅंक यू कुणाल (काल्पनिक कहानी)

 

।। हरि: ॐ ।। 

03-09-2020

कहानी नई पुरानी - ०२
थॅंक यू कुणाल (काल्पनिक कहानी) 
यह कहानी पूरी तरह काल्पनिक है। परन्तु इसकी प्रेरणा मुझे मिली, मेरे मित्र श्री. कुणालसिंह चोणकर के आचरण से, जो हमेशा ही सबकी सहायता करने में तत्पर होते हैं। गत कुछ महीनों से उन्हें अपनी सोसायटी के, एवं आसपास के सिनिअर सिटिझन्स की सहायता करते हुए देख मुझे इस कहानी को लिखने की प्रेरणा मिली। अत एव कहानी काल्पनिक होने के बावजूद भी उसके नायक का नाम मैंने कुणाल रखा है। 
 








 

Monday, 16 December 2019

मैत्री यालाच म्हणतात का .....

।। हरि: ॐ ।। 

16-12-2019

शाळेत रोज ज्याच्याबरोबर जायचो आणि यायचो, ज्याचं घर हे माझं हक्काचं घर होतं, माझ्या सुखदु:खात मला ज्याने साथ दिली, मित्र म्हटलं की मला पटकन ज्याची आठवण होते, तो माझा बालमित्र पूर्वेश शेलटकर याच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरकृपेने सुचलेल्या काही ओळी, माझ्या मित्राच्या अभीष्टचिन्तनासह त्याला त्याच्या दोस्ताने दिलेली ही छोटीशी भेट.  त्याच्याच वाढदिवशी (१३ डिसेंबर २०१९) लिहिलेल्या या ओळी खरं तर त्याच दिवशी त्याला पाठवणार होतो, पण टंकलेखनात (टाईप करण्यात) उशीर झाल्यामुळे आज पोस्ट करत आहे.

मैत्री यालाच म्हणतात का ......
 






 



Monday, 9 September 2019

गाणी आणि आठवणी - ०४ - जिवलगा राहिले रे दूर घर माझे (गाणी आणि आठवणी) भाग २

।। हरि: ॐ ।। 

09-09-2019

गाणी आणि आठवणी - ०४

जिवलगा राहिले रे दूर घर माझे

भाग २  







 

गाणी आणि आठवणी - ०३ - जिवलगा राहिले रे दूर घर माझे (गाणी आणि आठवणी) भाग १

।। हरि: ॐ ।। 

09-09-2019

गाणी आणि आठवणी - ०३

जिवलगा राहिले रे दूर घर माझे

भाग १  




गाणी आणि आठवणी - ०३ - जिवलगा राहिले रे दूर घर माझे (गाणी आणि आठवणी) भाग  २ ची लिंक -  https://ambajnosmi.blogspot.com/2019/09/blog-post_9.html


 

Saturday, 6 July 2019

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यानिमित्त अभीष्टचिन्तन (Marathi)

।। हरि: ॐ ।। 

06-07-2019

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यानिमित्त अभीष्टचिन्तन

मागील वर्षी आदरणीय सद्य:पिपादादा आप्पासाहेब दाभोलकर यांनी सद्गुरुकृपेने ७५व्या वर्षात पदार्पण केले.
अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यानिमित्त त्यांना अनिरुद्ध शुभेच्छा देत लिहिलेल्या या ओळी.



Wednesday, 26 June 2019

मैत्रीच्या पावसात भिजवणारा आनंदऋतु (Marathi)

।। हरि: ॐ ।। 

26-06-2019

मैत्रीच्या पावसात भिजवणारा आनंदऋतु
 

माझा मित्र डॉ. सुनील घोडके याच्या वाढदिवशी, दि. २५-०६-२०१९ रोजी त्याला भेट म्हणून दिलेला हा शब्द-सुमनांचा गुच्छ. मित्राने मैत्रीला दिलेली दाद.