Showing posts with label wishes. Show all posts
Showing posts with label wishes. Show all posts

Sunday, 27 December 2020

विवाह-दिन रौप्यमहोत्सव शुभेच्छा

।। हरि: ॐ ।।

27-12-2020

विवाह-दिन रौप्यमहोत्सव शुभेच्छा 

माझ्या एका मित्राच्या विवाहास २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी लिहिलेल्या काही ओळी येथे शेअर करत आहे. या शुभेच्छा-संदेशातील ओळी प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतीत झाल्यामुळे मित्रांसह शेअर कराव्याशा वाटल्या. 
 
 





Sunday, 13 December 2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी

।। हरि: ॐ ।।

13-12-2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी 

माझा बालमित्र पूर्वेश याने आज (13-12-2020) पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले. माझ्या या दोस्ताला भेट म्हणून काही ओळी अर्पण करत आहे. ईश्वरकृपेने माझ्या मित्राला निरोगी आनन्दी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 





Saturday, 6 July 2019

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यानिमित्त अभीष्टचिन्तन (Marathi)

।। हरि: ॐ ।। 

06-07-2019

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यानिमित्त अभीष्टचिन्तन

मागील वर्षी आदरणीय सद्य:पिपादादा आप्पासाहेब दाभोलकर यांनी सद्गुरुकृपेने ७५व्या वर्षात पदार्पण केले.
अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यानिमित्त त्यांना अनिरुद्ध शुभेच्छा देत लिहिलेल्या या ओळी.