Showing posts with label blessings. Show all posts
Showing posts with label blessings. Show all posts

Sunday, 13 December 2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी

।। हरि: ॐ ।।

13-12-2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी 

माझा बालमित्र पूर्वेश याने आज (13-12-2020) पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले. माझ्या या दोस्ताला भेट म्हणून काही ओळी अर्पण करत आहे. ईश्वरकृपेने माझ्या मित्राला निरोगी आनन्दी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 





Friday, 30 October 2020

Sunday, 20 September 2020

आजी आजोबा माझ्यासाठी देवदूत (Marathi)

 ।। हरि: ॐ ।।
20-09-2020

आजी आजोबा माझ्यासाठी देवदूत   

आज माझ्या आईचा वाढदिवस, त्यानिमित्त तिच्या आईवडिलांचे म्हणजे माझ्या आजी-आजोबांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांच्यावर लिहिलेल्या या काही ओळी. माझ्या रामभक्त आईसाठी प्रभु श्रीरामचन्द्रचरणी हीच प्रार्थना की माझ्या आईला निरोगी उदंड आयुष्य लाभो.
 




 



Monday, 20 January 2020

Saturday, 30 June 2018

मंगलाष्टके

।। हरि: ॐ ।। 

30-06-2018

मंगलाष्टके 

श्रद्धावान मित्रांच्या प्रेमळ आग्रहावरून त्यांच्या अपत्यांच्या लग्नात सद्गुरुकृपेने वेळोवेळी काही मंगलाष्टके लिहिली गेली, ती संग्रहित करून येथे एकत्रित स्वरूपात देत आहे, जेणेकरून सर्वांना त्यांचा आनन्द घेता येईल.  ll अंबज्ञ ll ॥ नाथसंविध् ॥




Tuesday, 18 July 2017

घोरकष्टोद्धरण स्तोत्र - एक अध्ययन

।। हरि: ॐ ।। 

18-07-2017

घोरकष्टोद्धरण स्तोत्र 

एक अध्ययन




सुविख्यात दत्तभक्त संत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंबे स्वामी) यांच्या अनेक दत्तभक्तिपर प्रासादिक रचनांमधील एक रचना आहे - घोरकष्टोद्धरण स्तोत्र. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘अघोरकष्टोद्धरण स्तोत्र’ असाही केला जातो. 

दर वर्षी पावन श्रावण महिन्यात सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार या घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे दररोज सकाळी १०८ वेळा व संध्याकाळी १०८ वेळा ह्याप्रमाणे श्रद्धावानांकडून श्रद्धेने पठण केले जाते.

या घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ संधिविच्छेदासह यथामति देत आहे. काही त्रुटी असल्यास जाणकारांनी सूचित करावे.
ही छोटीशी सेवा सद्गुरुचरणी अर्पण करत आहे.