Showing posts with label friendship. Show all posts
Showing posts with label friendship. Show all posts

Wednesday, 15 December 2021

Sunday, 13 December 2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी

।। हरि: ॐ ।।

13-12-2020

दोस्तीच्या अत्तराची कुपी 

माझा बालमित्र पूर्वेश याने आज (13-12-2020) पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले. माझ्या या दोस्ताला भेट म्हणून काही ओळी अर्पण करत आहे. ईश्वरकृपेने माझ्या मित्राला निरोगी आनन्दी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 





Monday, 20 January 2020

Monday, 16 December 2019

मैत्री यालाच म्हणतात का .....

।। हरि: ॐ ।। 

16-12-2019

शाळेत रोज ज्याच्याबरोबर जायचो आणि यायचो, ज्याचं घर हे माझं हक्काचं घर होतं, माझ्या सुखदु:खात मला ज्याने साथ दिली, मित्र म्हटलं की मला पटकन ज्याची आठवण होते, तो माझा बालमित्र पूर्वेश शेलटकर याच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरकृपेने सुचलेल्या काही ओळी, माझ्या मित्राच्या अभीष्टचिन्तनासह त्याला त्याच्या दोस्ताने दिलेली ही छोटीशी भेट.  त्याच्याच वाढदिवशी (१३ डिसेंबर २०१९) लिहिलेल्या या ओळी खरं तर त्याच दिवशी त्याला पाठवणार होतो, पण टंकलेखनात (टाईप करण्यात) उशीर झाल्यामुळे आज पोस्ट करत आहे.

मैत्री यालाच म्हणतात का ......
 






 



Wednesday, 26 June 2019

मैत्रीच्या पावसात भिजवणारा आनंदऋतु (Marathi)

।। हरि: ॐ ।। 

26-06-2019

मैत्रीच्या पावसात भिजवणारा आनंदऋतु
 

माझा मित्र डॉ. सुनील घोडके याच्या वाढदिवशी, दि. २५-०६-२०१९ रोजी त्याला भेट म्हणून दिलेला हा शब्द-सुमनांचा गुच्छ. मित्राने मैत्रीला दिलेली दाद.



Friday, 21 June 2019

पहिल्या पावसाची झळ (Marathi)

।। हरि: ॐ ।। 

21-06-2019

पहिल्या पावसाची झळ
 


पहिला पाऊस हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. पहिल्या पावसाचा मृद्गन्ध, पहिल्या पावसात भिजणे, पहिल्या पावसाच्या आगमनाचा आनन्द, तर कधी कधी काही जणांसाठी पहिल्या पावसामुळे अन्तरात लागलेली हुरहूर. 
पहिल्या पावसाच्या अनेक आठवणी. 
उत्तम लेखक असणारा माझ्या मित्र डॉ. सुनील घोडके याने पहिल्या पावसाच्या आठवणींसंबंधीची एक फेसबुक पोस्ट २०१७ साली टाकली होती. 
त्यावेळी ती माझ्या वाचनात आली नाही, पण या वर्षी त्याने त्या पोस्टची लिंक शेअर केली, तेव्हा मी ती वाचली आणि ती वाचल्यावर सद्गुरुकृपेने माझ्या मनात बरसलेले शब्दबिन्दु येथे देत आहे, पण त्या आधी माझ्या मित्राची पोस्ट अवश्य वाचावी. 
माझा मित्र डॉ. सुनील घोडके याच्या लेखाची लिंक आहे -