Tuesday, 30 January 2018

गीत किस्से कहानियाँ यादें ... शहद की बूँदें ... ३० - ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

।। हरि: ॐ।।

30- 01- 2018

गीत किस्से कहानियाँ यादें ... शहद की बूँदें ...  ३०  

 

 ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते 






Thursday, 25 January 2018

आजी, अजूनही तू आम्हाला हवी आहेस

।। हरि: ॐ ।। 

25-01-2018

आजी, अजूनही तू आम्हाला हवी आहेस  

२००० साली आजी खूप आजारी होती. मी औरंगाबादला तिला भेटायला गेलो होतो. कधीही कशानेही न खचलेली आजी त्या आजारपणात मनाने खचली होती आणि त्या स्थितीत निरवानिरवीचे शब्द तिच्याकडून ऐकताच माझ्या मनाचा बांध फुटला. त्या दिवशी आजीसाठी मी जे लिहिलं, ते हे शब्द. मी आजीला हे वाचून दाखवलं. हे ऐकून आजीचे डोळे ओलावले, पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यांत विलक्षण चमक दिसली. सद्गुरुकृपेने आजी त्या आजारातून पूर्ण बरी झाली. नाथसंविध्. अंबज्ञ. 

 


 

Friday, 12 January 2018

करुणात्रिपदी तिसरे पद - एक अभ्यास : भाग १

।। हरि: ॐ ।। 

12-01-2018

।।श्रीकरुणात्रिपदी।।

करुणात्रिपदी तिसरे पद - एक अभ्यास 

भाग १ 





Wednesday, 10 January 2018

श्रीदुर्गास्तुति (सुरकृत) (ओवीबद्ध) (आधारग्रन्थ-मातृवात्सल्यविन्दानम्) (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

10-01-2018

श्रीदुर्गास्तुति  (सुरकृत) (ओवीबद्ध)

(आधारग्रन्थ-मातृवात्सल्यविन्दानम्)


Saturday, 6 January 2018

वात्सल्यगंगा अस्माकं मातामही (Post in Sanskrit)

।। हरि: ॐ ।। 

06-01-2018

वात्सल्यगंगा अस्माकं मातामही 

नातवंडांसाठी आजी आणि आजीसाठी नातवंडं म्हणजे अवघे प्रेम, अवघा आनन्द. माझी आजी सौ. कुन्दा हरि कर्वे हिच्या एका वाढदिवसाला मी ही कविता तिला लिहून दिली होती.  आज जुनी कागदपत्रे शोधताना अचानक त्या कवितेचे हस्तलिखित मला सापडले. आजीवर लिहिलेली एक मराठी कविताही गवसली. तीदेखील येथे प्रकाशित करीन.
आजीला ही कविता मी दिली, तेव्हा आजीच्या डोळ्यांत नातवाबद्दल ओसंडून वाहणारं कौतुक आजही मला आठवतं. माझ्या आजीमुळेच मला संस्कृतची गोडी लागली. आज आजी देहरूपाने या जगात नसली तरी आशीर्वाद आणि वात्सल्यरूपात सदैव माझ्यासह आहेच.
सरस्वतीची आजन्म उपासना करणार्‍या आजीसाठी लिहिलेल्या या ओळी सरस्वतीचरणी अर्पण करतो. आजीची माया अनुभवलेल्या प्रत्येकाला हे आपलंसं वाटेल. मला अशी आजी लाभली त्याबद्दल सदगुरु आणि चण्डिकाकुलाला अंबज्ञ. नाथसंविध्.