Thursday 26 March 2020

श्री स्वामी समर्थ बखर अनुभव- १२ स्वामी समर्थ आणि श्रीपुरीचे झाड (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

26-03-2020
चैत्र शुल्क द्वितीया
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन

श्री स्वामी समर्थ बखर अनुभव- १२ 


 

आज (चैत्र शुल्क द्वितीया - २६-०३-२०२०) अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन! यानिमित्त श्रीगुरु स्वामी समर्थांच्या चरणी त्यांच्या लहान बालकाने अर्पण केलेले हे भक्ति-अध्ययन-पुष्प। 





Saturday 14 March 2020

सन्त श्रीएकनाथ महाराजांना त्यांचे सद्‍गुरु श्रीजनार्दनस्वामींनी शूलभंजन पर्वतावर घडवलेले दत्तदर्शन (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

14-03-2020
एकनाथषष्ठी

सन्त श्रीएकनाथ महाराजांना त्यांचे सद्‍गुरु श्रीजनार्दनस्वामींनी शूलभंजन पर्वतावर घडवलेले दत्तदर्शन  


आज एकनाथषष्ठी! सन्त एकनाथ महाराज, त्यांचे सद्गुरु श्रीजनार्दनस्वामी आणि श्रीगुरु दत्तात्रेय यांच्या कृपेने त्यांच्याच चरणी ही लेखनसेवा सप्रेम समर्पित