Showing posts with label sweets. Show all posts
Showing posts with label sweets. Show all posts

Monday, 21 December 2020

Sunday, 27 October 2019

कथा अभीष्टा- २४ - नरकचतुर्दशीला चिराटे /कारीट पायाखाली का चिरडतात? (मराठी)

हरि: ॐ

27-10-2019
नरकचतुर्दशी

कथा-अभीष्टा २४

नरकचतुर्दशीला चिराटे /कारीट पायाखाली का चिरडतात? 
 
 



Thursday, 8 November 2018

नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी (Marathi Poem)

।। हरि: ॐ ।। 

08-11-2018

नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी

नातवंडांचा जन्म हा आजी-आजोबांसाठी आनन्दसोहळाच असतो. त्यात नातवंडांबरोबर दिवाळी साजरी करणं ही तर खूप मोठी पर्वणीच. 
अशाच एका आजोबाने त्याच्या नातीचे म्हणजेच त्याच्या लाडक्या ‘मिठ्ठी’चे आगमन झाल्यानंतर तिच्या पहिल्या दिवाळीस तिच्यासाठी जगदंबेच्या कृपेने केलेली रचना - नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी