
‘अंबज्ञोऽस्मि’ ‘नाथसंविध्’ ‘अंबज्ञोऽस्मि’ का अर्थ है-मैं अंबज्ञ हूँ। अंबज्ञता का अर्थ है-आदिमाता के प्रति श्रद्धावान के मन में होनेवाली और कभी भी न ढल सकनेवाली असीम सप्रेम कृतज्ञता। (संदर्भ–मातृवात्सल्य उपनिषद्) नाथसंविध् अर्थात् निरंजननाथ, सगुणनाथ और सकलनाथ इन तीन नाथों की इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा और सामर्थ्य सहायता इन पंचविशेषों के द्वारा बनायी गयी संपूर्ण जीवन की रूपरेखा। (संदर्भ–तुलसीपत्र १४२९)
Showing posts with label prajakta patwardhan. Show all posts
Showing posts with label prajakta patwardhan. Show all posts
Thursday, 13 April 2017
गाणी आणि आठवणी -01 - नभ कसं दूर दूर निळं-काळं घनभर दिसतंय गं - एक तरल पाऊसगीत भाग १
।। हरि: ॐ ।।
13-04-2017
साहित्यस्वर्धुनी -01
साहित्यस्वर्धुनी म्हणजेच साहित्यगंगा.
या साहित्यस्वर्धुनीचा पवित्र प्रवाह आमच्या जीवनाला सौन्दर्य देतो, ताजेपणा देतो,
मनाला सामर्थ्य देतो, आनंद देतो. परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या (http://www.aniruddhabapu.in/) मार्गदर्शनामुळे
साहित्याकडे पाहण्याचा एक भावदृष्टिकोन विकसित झाला.
श्री अनिरुद्धांच्या म्हणजेच बापुंच्या
लिखाणातून, बोलण्यातून साहित्याचा आस्वाद घेण्याचा पवित्र सुन्दर मार्ग खुला झाला.
एखादी रचना वाचताना, ऐकताना जो भाव मनात उमटला, साहित्याचा जो प्रवाह
माझ्यापर्यंत आली, तीच माझ्यासाठी ‘साहित्यस्वर्धुनी’ आहे, या भावाने काही लिहिले गेले.
‘नभ कसं दूर दूर निळं-काळं घनभर दिसतंय गं’ हे गीत ऐकताना मनात उमटलेले भाव येथे मांडण्याचा अल्पसा प्रयास करत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी.
श्री अनिरुद्धांच्या म्हणजेच बापुंच्या लिखाणातून, बोलण्यातून साहित्याचा आस्वाद घेण्याचा पवित्र सुन्दर मार्ग खुला झाला. एखादी रचना वाचताना, ऐकताना जो भाव मनात उमटला, साहित्याचा जो प्रवाह माझ्यापर्यंत आली, तीच माझ्यासाठी ‘साहित्यस्वर्धुनी’ आहे, या भावाने काही लिहिले गेले.
नभ कसं दूर दूर निळं-काळं घनभर दिसतंय गं......... एक तरल पाऊसगीत
Subscribe to:
Posts (Atom)