Showing posts with label maitri. Show all posts
Showing posts with label maitri. Show all posts

Monday, 16 December 2019

मैत्री यालाच म्हणतात का .....

।। हरि: ॐ ।। 

16-12-2019

शाळेत रोज ज्याच्याबरोबर जायचो आणि यायचो, ज्याचं घर हे माझं हक्काचं घर होतं, माझ्या सुखदु:खात मला ज्याने साथ दिली, मित्र म्हटलं की मला पटकन ज्याची आठवण होते, तो माझा बालमित्र पूर्वेश शेलटकर याच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरकृपेने सुचलेल्या काही ओळी, माझ्या मित्राच्या अभीष्टचिन्तनासह त्याला त्याच्या दोस्ताने दिलेली ही छोटीशी भेट.  त्याच्याच वाढदिवशी (१३ डिसेंबर २०१९) लिहिलेल्या या ओळी खरं तर त्याच दिवशी त्याला पाठवणार होतो, पण टंकलेखनात (टाईप करण्यात) उशीर झाल्यामुळे आज पोस्ट करत आहे.

मैत्री यालाच म्हणतात का ......