Monday 20 April 2020

श्री स्वामी समर्थ बखर अनुभव- १३ - श्रीगुरु भूतकाळ बदलतात (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

20-04-2020

चैत्र कृष्ण त्रयोदशी श्रीगुरु अक्कल्कोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज समाधिलीला दिवस

श्री स्वामी समर्थ बखर अनुभव- १३

आज अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधिलीला दिवस. श्रीगुरु स्वामी माउलीच्या चरणी त्यांच्या एका नातवाने अर्पण केलेले हे अभ्यास-पुष्प.  

श्रीगुरु भूतकाळ बदलतात