Wednesday 6 September 2017

सनातन देवीसूक्त - मराठीत अर्थ

।। हरि: ॐ ।। 

06-09-2017

सनातन देवीसूक्त 

( मराठीत अर्थ ) 

सद्गुरु श्री अनिरुद्ध-विरचित मातृवात्सल्यविन्दानम् या ग्रन्थाच्या चोविसाव्या अध्यायात श्री सनातन देवीसूक्त दिले आहे, त्याचा येथे मराठीत अर्थ यथामति देत आहे. त्रुटिंबद्दल जाणकारांनी मार्गदर्शन करावे. सद्गुरु श्रीअनिरुद्धार्पणमस्तु।