Showing posts with label grand parents. Show all posts
Showing posts with label grand parents. Show all posts

Monday, 21 December 2020

Sunday, 20 December 2020

Wednesday, 9 December 2020

Friday, 11 September 2020

ओ नन्ही कली ओ नन्ही परी ..... (Hindi)

 ।। हरि: ॐ ।। 

11-09-2020

ओ नन्ही कली ओ नन्ही परी ..... 
For my dear Granddaughter 
 




Thursday, 8 November 2018

मिठ्ठी झोपली पाळण्यात (Marathi Poem) (अंगाई गीत)

।। हरि: ॐ ।। 

08-11-2018

मिठ्ठी झोपली पाळण्यात

लाडक्या नातीला निजवताना जगदंबेच्या कृपेने एका आजोबाला स्फुरलेली रचना (अंगाई गीत)

नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी (Marathi Poem)

।। हरि: ॐ ।। 

08-11-2018

नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी

नातवंडांचा जन्म हा आजी-आजोबांसाठी आनन्दसोहळाच असतो. त्यात नातवंडांबरोबर दिवाळी साजरी करणं ही तर खूप मोठी पर्वणीच. 
अशाच एका आजोबाने त्याच्या नातीचे म्हणजेच त्याच्या लाडक्या ‘मिठ्ठी’चे आगमन झाल्यानंतर तिच्या पहिल्या दिवाळीस तिच्यासाठी जगदंबेच्या कृपेने केलेली रचना - नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी 







Saturday, 6 October 2018

आजोळ कविता - अजुनी बालपण माझे खेळे आजोळच्या घरी (Marathi Poem)

।। हरि: ॐ ।। 

06-10-2018

आजोळ कविता 

अजुनी बालपण माझे खेळे आजोळच्या घरी 


Tuesday, 17 April 2018

शुभास्ते पन्थान: - ०५ - आजोळ - ०५ (औरंगाबाद)

।। हरि: ॐ ।। 

17-04-2017

शुभास्ते पन्थान: - ०५ 

आजोळ - ०५ (औरंगाबाद) 

खिलते हैं गुल यहाँ खिलकर महकने को...... 

 





Thursday, 25 January 2018

आजी, अजूनही तू आम्हाला हवी आहेस

।। हरि: ॐ ।। 

25-01-2018

आजी, अजूनही तू आम्हाला हवी आहेस  

२००० साली आजी खूप आजारी होती. मी औरंगाबादला तिला भेटायला गेलो होतो. कधीही कशानेही न खचलेली आजी त्या आजारपणात मनाने खचली होती आणि त्या स्थितीत निरवानिरवीचे शब्द तिच्याकडून ऐकताच माझ्या मनाचा बांध फुटला. त्या दिवशी आजीसाठी मी जे लिहिलं, ते हे शब्द. मी आजीला हे वाचून दाखवलं. हे ऐकून आजीचे डोळे ओलावले, पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यांत विलक्षण चमक दिसली. सद्गुरुकृपेने आजी त्या आजारातून पूर्ण बरी झाली. नाथसंविध्. अंबज्ञ. 

 


 

Saturday, 6 January 2018

वात्सल्यगंगा अस्माकं मातामही (Post in Sanskrit)

।। हरि: ॐ ।। 

06-01-2018

वात्सल्यगंगा अस्माकं मातामही 

नातवंडांसाठी आजी आणि आजीसाठी नातवंडं म्हणजे अवघे प्रेम, अवघा आनन्द. माझी आजी सौ. कुन्दा हरि कर्वे हिच्या एका वाढदिवसाला मी ही कविता तिला लिहून दिली होती.  आज जुनी कागदपत्रे शोधताना अचानक त्या कवितेचे हस्तलिखित मला सापडले. आजीवर लिहिलेली एक मराठी कविताही गवसली. तीदेखील येथे प्रकाशित करीन.
आजीला ही कविता मी दिली, तेव्हा आजीच्या डोळ्यांत नातवाबद्दल ओसंडून वाहणारं कौतुक आजही मला आठवतं. माझ्या आजीमुळेच मला संस्कृतची गोडी लागली. आज आजी देहरूपाने या जगात नसली तरी आशीर्वाद आणि वात्सल्यरूपात सदैव माझ्यासह आहेच.
सरस्वतीची आजन्म उपासना करणार्‍या आजीसाठी लिहिलेल्या या ओळी सरस्वतीचरणी अर्पण करतो. आजीची माया अनुभवलेल्या प्रत्येकाला हे आपलंसं वाटेल. मला अशी आजी लाभली त्याबद्दल सदगुरु आणि चण्डिकाकुलाला अंबज्ञ. नाथसंविध्.