Showing posts with label Sant. Show all posts

Saturday, 4 July 2020

Nako Devaraya Ant Aata Pahu - Sant Kanhopatra - नको देवराया अंत आता पाहू - संत कान्होपात्रा - My Study Notes (Post in English)

।। हरि: ॐ ।। 

04-07-2020

Nako Devaraya Ant Aata Pahu - Sant Kanhopatra

My Study Notes  

नको देवराया अंत आता पाहू - संत कान्होपात्रा 

This is my self-study of this Abhang of the great Saint Kanhopatra. I apologize if I've done some mistakes in writing as I am poor in the knowledge of literature. This is not a translation of Abhang, these words are just the expressions of a beginner, a learner on the path of devotion. Those who are interested in reading my notes may refer it.

Thursday, 2 April 2020

Saturday, 14 March 2020

सन्त श्रीएकनाथ महाराजांना त्यांचे सद्‍गुरु श्रीजनार्दनस्वामींनी शूलभंजन पर्वतावर घडवलेले दत्तदर्शन (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

14-03-2020
एकनाथषष्ठी

सन्त श्रीएकनाथ महाराजांना त्यांचे सद्‍गुरु श्रीजनार्दनस्वामींनी शूलभंजन पर्वतावर घडवलेले दत्तदर्शन  

आज एकनाथषष्ठी! सन्त एकनाथ महाराज, त्यांचे सद्गुरु श्रीजनार्दनस्वामी आणि श्रीगुरु दत्तात्रेय यांच्या कृपेने त्यांच्याच चरणी ही लेखनसेवा सप्रेम समर्पित  

Tuesday, 26 March 2019

एकनाथ-षष्ठी (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

26-03-2019
(एकनाथ-षष्ठी)

एकनाथ-षष्ठी 

आज एकनाथ-षष्ठी! माझे आजोळ औरंगाबादला असल्याने बालपणी न कळत्या वयात सर्वप्रथम आजी-आजोबांच्या कडेवर बसून पैठणला गेलो होतो. पैठणच्या त्या पहिल्या भेटीबद्दल मला आठवत नव्हतं, पण आजी-आजोबांकडूनच पुढे मला त्याबद्दल कळलं. त्यानंतर अनेक वेळा पैठणला गेलो, श्रेष्ठ भागवत सन्त एकनाथ महाराजांसमोर वारंवार नतमस्तक झालो आणि प्रत्येक वेळी एकनाथांबद्दलच्या प्रेमातील उत्कटता वाढतच गेली.
सन्त एकनाथांच्या दर्शनाची जेवढी ओढ मला सदैव लागलेली असायची, तेवढीच उत्कटता नेहमीच असायची, सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाला पाहण्याची आणि श्रीखंड्याच्या रूपात स्वत: भगवंत ज्या रांजणात पाणी भरायचा त्या रांजणाचे दर्शन घेण्याची, श्रीखंड्या ज्या सहाणेवर गन्ध उगाळायचा त्या सहाणेस पाहण्याची, तसेच सन्त एकनाथ महाराज आणि श्रीखंड्या यांची चरणधूळ मस्तकी लावण्याची.
सन्त एकनाथांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आणि विशेषत: भगवंताच्या आपल्या या लाडक्या भक्तावर असलेल्या अपरंपार प्रेमाबद्दल व भगवंताने तब्बल बारा वर्षे केलेल्या भक्तसेवेबद्दल जेव्हा मनात विचार येतो, तेव्हा हृदय भरून येतं, भाव दाटून येतात आणि मन लोटांगणं घालतं.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) नेहमीच सन्तश्रेष्ठ एकनाथांबद्दल भरभरून बोलतात. बापू स्वत: पैठणला गेले होते, तेव्हा २०१० सालची त्यांची ती भेट अविस्मरणीय होती. सन्त एकनाथांबद्दलचे भरभरून वाहणारे प्रेम बापुंच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असणार्‍या ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (एएडीएम) चे तत्पर असलेले प्रशिक्षीत स्वयंसेवक गेली अनेक वर्षे पैठण येथे एकनाथषष्ठीला दर्शनरांग व्यवस्थापन कार्यात आपली सेवा भगवंताच्या चरणी रुजू करत आहेत.
सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाबद्दल, त्या रांजणाबद्दल लिहिण्याचं नेहमीच मनात येई. त्या ऊर्मीतूनच माहिती गोळा करत राहिलो आणि त्या अभ्यासातून हा संक्षिप्त लेख तयार झाला. यथामती लिहिलेल्या या लेखात काही त्रुटी असू शकतील, तरी तज्ञांनी अवश्य मार्गदर्शन करावे.
आजच्या एकनाथषष्ठीच्या या पावन पर्वावर ही शब्दरूपी सुमनमाला सन्त एकनाथ महाराजांच्या व श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे. अंबज्ञ. नाथसंविध्. 

Saturday, 7 April 2018

बॉक्स ऑफिस -०१ - संत तुकाराम फिल्म (१९३६) (Post in Hindi)

।। हरि: ॐ ।। 

07-04-2018

बॉक्स ऑफिस -०१ 

संत तुकाराम फिल्म (१९३६) 

(संत तुकाराम फिल्म (१९३६)  यह मेरी एक बहुत ही पसंदीदा फिल्म है। इसे मैंने बहुत बार देखा है। सद्गुरु श्री अनिरुद्ध के लेखन-भाषण आदि में जगद्गुरु सन्तश्रेष्ठ तुकाराम महाराज की भक्तिमहिमा का उल्लेख बहुत बार आता है। सद्गुरु श्री अनिरुद्ध के साथ पंढरपुर भावयात्रा के समय हम सब श्रद्धावानों ने यह फिल्म देखी थी, वे पल हम सबके जीवन के यादगार पल बन गये हैं। भगवान श्री विठ्ठल के चरणों में यही प्रार्थना है जगद्गुरु सन्तश्रेष्ठ तुकाराम महाराज की भगवद्‍भक्ति का एक कण हमें प्रसाद के रूप में प्रदान करें, जिससे कि हमारा जीवन धन्य धन्य हो जाये। अंबज्ञ । नाथसंविध् । )

Monday, 3 April 2017

Sri Gaurang Chaitanya Mahaprabhu Aarati in Sanskrit

।। हरि: ॐ ।। 

03-04-2017

श्री गौरांग चैतन्य महाप्रभु आरती 

(संस्कृत)