Tuesday, 29 April 2014

ॐ श्रीगुरु मम गुरु मम सद्‌गुरु। ॐ मम स्वामिन्‌ शरण्योऽस्मि।। (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।
29-04-2014




ॐ श्रीगुरु मम गुरु मम सद्‌गुरु। ॐ मम स्वामिन्‌ शरण्योऽस्मि।।


 

  1. 26 ऑगस्ट 2011च्या हिन्दी प्रवचनात बापुंनी हा मन्त्र दिला आणि सर्वांकडून म्हणून घेतला.
  2. हा वैशेषिक मन्त्र आहे, महामन्त्र आहे असे बापू म्हणाले.
  3. भक्तीत चुका होऊ नयेत, भक्ती वाढत रहावी, प्रत्येक जन्मात सद्‌गुरु प्राप्त व्हावा यासाठी या मन्त्राचा वर्षातून एकदाच जप करायचा आहे.
  4. कमीत कमी एक तास करावा, जास्तीत जास्त दिवसभर करू शकतो.
  5. सद्‌गुरुप्रेमाने जप करावा, मन्त्रजपासाठी बाकी कोणतेही नियम नाहीत.
हरि ॐ.