Friday, 23 November 2018

Thursday, 22 November 2018

अहल्याकृत श्रीरामस्तोत्रम् - Ahalyakrita Shreerama Stotra- Transliteration (Phonetic) (English)

।। हरि: ॐ ।। 

22-11-2018

Ahalyakrita Shreerama Stotra 

Transliteration (Phonetic) (English)

(Reference - Pratyaksha Tulasipatra 1556- 23-10-2018) 

(Source: Adhyatma Ramayanam)






 

Saturday, 17 November 2018

Thursday, 8 November 2018

मिठ्ठी झोपली पाळण्यात (Marathi Poem) (अंगाई गीत)

।। हरि: ॐ ।। 

08-11-2018

मिठ्ठी झोपली पाळण्यात

लाडक्या नातीला निजवताना जगदंबेच्या कृपेने एका आजोबाला स्फुरलेली रचना (अंगाई गीत)

नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी (Marathi Poem)

।। हरि: ॐ ।। 

08-11-2018

नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी

नातवंडांचा जन्म हा आजी-आजोबांसाठी आनन्दसोहळाच असतो. त्यात नातवंडांबरोबर दिवाळी साजरी करणं ही तर खूप मोठी पर्वणीच. 
अशाच एका आजोबाने त्याच्या नातीचे म्हणजेच त्याच्या लाडक्या ‘मिठ्ठी’चे आगमन झाल्यानंतर तिच्या पहिल्या दिवाळीस तिच्यासाठी जगदंबेच्या कृपेने केलेली रचना - नातीच्या पावलांनी आली सोनेरी दिवाळी 







Tuesday, 6 November 2018

Ayurveda-Swardhuni-025- आयुर्वेदातील विविध न्याय - भाग १ - कपिंजलाधिकरण न्याय - चरकसंहिता चिकित्सास्थान १५/९६ चित्रकादि गुटिका चक्रपाणि टीका (Sanskrit- Marathi)

।। हरि: ॐ।।

06-11-2018

Ayurvedaswardhuni- 025

आयुर्वेदातील विविध न्याय 

भाग १ 

( कपिंजलाधिकरण न्याय - चरकसंहिता चिकित्सास्थान १५/९६ 

चित्रकादि गुटिका चक्रपाणि टीका )